Sensex: सेन्सेक्समध्ये आज दिवसभरात 2 हजाराहून अधिकची पडझड ABP Majha
abp majha web team
Updated at:
24 Jan 2022 06:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशेअर मार्केटसाठी आजचा दिवस आहे ब्लॅक मंडे ठरला आहे. आजच्या दिवशी शेअर बाजारात शेअर्सची झपाट्याने विक्री झाल्याचं दिसून आलं. आज शेअर मार्केट बंद होताना सेन्सेक्स 1600 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 468 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 2.62 टक्क्यांची घसरण होऊन तो 57,491.51 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 2.66 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,149.10 वर पोहोचला आहे.