Operation PFI PART-2 | पीएफआयविरोधात NIA चं धाडसत्र, महाराष्ट्रासह देशातील 8 राज्यात छापेमारी
abp majha web team
Updated at:
27 Sep 2022 02:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNIA Raids PFI : पीएफआयविरोधात एनआयएचं धाडसत्र. महाराष्ट्रासह देशातील 8 राज्यात छापेमारी. राज्यात 50 ते 55 ठिकाणी तपास यंत्राणांकडून छापे. मराठवाडा-विदर्भातून आतापर्यंत 21 ते 22 कार्यकर्ते ताब्यात