SC/ST act : एससी-एसटी कायद्यातील दुरूस्तीला कोर्टाची मंजुरी, सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय | ABP Majha

Continues below advertisement
SC-ST (अत्याचार निवारण) कायद्यात 2018 मध्ये केलेल्या दुरुस्तीला सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. या कायद्यात तातडीने अटकेची तरतूद कायम राहिल आणि या कायद्याअंतर्गत एखाद्याला अंतरिम जामीनही मिळणार नाही, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. याचाच अर्थ जर SC-ST कायद्यात एखाद्याविरोधात गुन्ह्याची नोंद झाली तर त्याला तातडीने अटकही होऊ शकते. गुन्ह्याची नोंद होण्यापूर्वी प्राथमिक तपासाची गरज नसल्याचंही सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram