SBI on Fraud : मोठा बँक घोटाळा, एबीजी शिपयार्डच्या घोटाळा प्रकरणी SBI कडून स्पष्टीकरण ABP Majha

देशातला सगळ्यात मोठा बँक घोटाळा, एबीजी शिपयार्डच्या घोटाळा प्रकरणी SBI कडून स्पष्टीकरण. एबीजी शिपयार्डविरोधात तक्रार करायला विलंब नाही असं SBI ने सांगितलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola