लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज जयंती; अमित शाह यांच्याकडून अभिवादन ABP Majha
Continues below advertisement
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज जयंती. या निमित्त गुजरातच्या केवडिया इथं स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पटेल यांना अभिवादन केलंय. पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केली जातेय.
Continues below advertisement
Tags :
Amit Shah Sardar Vallabhbhai Patel Statue Of Unity Sardar Vallabhbhai Patel Birth Anniversary