Sant Namdev Punjab Specail Report: संत नामदेवांचा पंजाब प्रवास 'माझा'वर ABP Majha
Continues below advertisement
महाराष्ट्र ...संतांची पवित्र भूमी... या भूमीत अनेक महान संत होऊन गेले.. या संतांच्या मांदियाळीत एक प्रमुख नाव म्हणजे संत नामदेव महाराज... नामदेव महाराजांचे अभंग, त्यांची साहित्य रचना, फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात पाहायला मिळते.. पंजाबमधल्या त्यांच्या पाऊलखुणा आणि ७५० वर्षापूर्वी केलेला २ हजार किलोमीटरचा प्रवास या संदर्भातला हा आमचा विशेष रिपोर्ट..
Continues below advertisement