Sanjay Raut Full PC: कंस मामाला भीती वाटते म्हणून केजरीवाल जेलमध्ये,राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
Continues below advertisement
Sanjay Raut Full PC: कंस मामाला भीती वाटते म्हणून केजरीवाल जेलमध्ये,राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
देशात लोकशाही नाही कुणालाही अटक होऊ शकते .... या देशात कोणीही सुरक्षित नाही. ... भाजपसाठी निवडणुका कठीण होत चालल्या आहेत... आज या देशात कोणालाही अटक होऊ शकते. केजरीवाल यांना खोट्या प्रकरणात अडकवले जात आहे. या देशात पुतिन आणि चीनसारखी राजवट चालू आहे केजरीवाल जी जनतेचे नेते आहेत.केजरीवाल जी यांनी मुख्यमंत्री पदावर कायम रहावे. या देशात चोर सोडून प्रत्येक साधूला फाशी दिली जात आहे
Continues below advertisement