Sanjay Raut on PM Narendra Modi : मोदींच्या भाषणात फक्त काँग्रेसवर टीका - संजय राऊत
abp majha web team
Updated at:
06 Feb 2024 01:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Raut on PM Narendra Modi : मोदींच्या भाषणात फक्त काँग्रेसवर टीका - संजय राऊत देशातील कोणत्याही गंभीर प्रश्नावर मोदी बोलले नाही,शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरही मोदी गप्प, मोदींच्या भाषणात फक्त काँग्रेसवर टीका, संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल.