Sanjay Raut | कोरोनाच्या संकटात पंतप्रधान मोदींच्या पाठीमागे प्रत्येकानं उभं राहावं : संजय राऊत
नरेंद्र मोदींनी देशातील शेतकरी, मजूर, लघू-मध्यम उद्योगांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. करोनाचं मोठं संकट असल्याने सध्या टीका करणं योग्य नाही. संपूर्ण देशाने पंतप्रधानांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे,असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.