Sanjay Raut Meet Rahul Gandhi : अनेक विषयांवर चर्चा,पण काही चर्चा गुप्तच ठेवायच्या असतात : संजय राऊत
प्रशांत कदम, एबीपी माझा
Updated at:
05 Oct 2021 07:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलखीमपूर घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत आज दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. या भेटीत विविध विषयांवर राजकीय चर्चा होणार असल्याची शक्यता होती.