Uddhav Thackeray Nitish Kumar : उद्धव ठाकरे आणि नितीश कुमार यांची फोनवरून चर्चा

 काल उद्धव ठाकरे आणि नितीश कुमार यांची फोनवरून चर्चा, काँग्रेसवर जास्त भार न टाकता  प्रत्येकानं जबाबदारी घ्यावी, इंडिया आघाडीचं  संघटन बनवण्याची जबाबदारी सर्वांनी घ्यायला हवी,  नितीश कुमार यांना  निमंत्रक करण्यास ठाकरे गटाचा पाठिंबा

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola