Sanjay Raut Meets Priyanka Gandhi : संजय राऊत आणि प्रियांका गांधींची भेट

Continues below advertisement

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल राहुल गांधीची भेट घेतली. त्यानंतर आज सायंकाळी ते प्रियंका गांधींची भेट घेणार आहेत.प्रियांका गांधी सध्या उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष लक्ष घालतायत.अशात गोवा आणि उत्तर प्रदेश निवडणुकीत उतरण्यावर शिवसेना आग्रही असताना ही भेट महत्वाची ठरणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram