Sameer Wankhede : दिल्लीच्या एनसीबी मुख्यालयात समीर वानखेडे यांची दीड तासा चौकशी, बदलीची ही शक्यता

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची लवकरच बदली होण्याची शक्यता आहे. वानखेडे यांना एनसीबी मुख्यालयात बोलावण्यात आलं असून दुपारी 12:30च्या दरम्यान ते दिल्लीच्या एनसीबी मुख्यालयात दाखल झाले हाते आणि आता काहीच वेळेपूर्वी समीर वानखेडे मुख्यालयातून बाहेर पडले. या दरम्यान त्यांची चौकशी झाल्याची माहिती आता समोर येत असून त्यांची बदली होण्याची ही शक्यता वर्तवली जात आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola