Sameer Wankhede in Delhi : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे दिल्लीत दाखल
एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आज दिल्लीत दाखल झालेत. वानखेडे थोड्याच वेळात राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष विजय सम्पला यांची भेट घेण्याची शक्यता आहे.