Samana Slams PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर सामनातून जोरदार टिका
Samana Slams PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर सामनातून जोरदार टिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अविश्वास ठरवावर सव्वा दोन तास भाषण केलं. यावर विरोधकांनी टीका केलीये...आजच्या सामना अग्रलेखातूनही या भाषणावर टीका करण्यात आलीये.