Sam Pitroda Statement Congress : दक्षिण भारतीय अफ्रिकन दिसतात, ईशान्य भारतातील लोक चिनी दिसतात
abp majha web team
Updated at:
08 May 2024 06:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSam Pitroda Statement Congress : पूर्व भारतातले लोक चिनी लोकांसारखे दिसतात, तर दक्षिण भारतीय आफ्रिकन लोकांसारखे दिसतात, आंतरराष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य.