Sachin Tendulkar Goa : सचिन तेंडुलकरकडून मासे पकडतानाचे व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर
Continues below advertisement
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सध्या गोव्यात आपल्या फॅमिलीसोबत हॉलिडे एन्जॉय करतोय... यावेळी त्याने गोव्यात मासे पकडतानाचा व्हिडिओ शेअर केलाय.. गेल्या काही दिवसांपासून सचिन रोज त्याच्या गोवा ट्रिपचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करतोय.. यामध्ये कधी प्रवासाचे तर कधी खाऊगिरीचे... आता त्याने मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांसोबतचा व्हिडिओ पोस्ट केला आणि त्यानंतर रेस्टॉरंटमध्ये मासे खातानाचा व्हिडिओही पोस्ट केलाय..
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement