Rajasthan Political Crisis | कॉंग्रेसच्या कारवाईनंतर सचिन पायलट यांची पहिली प्रतिक्रिया
काँग्रेसने केलेल्या कारवाईनंतर सचिन पायलट यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "सत्य को परेशान किया जा सकता है पराजित नहीं।" अवघ्या एका ओळीत सचिन पायलट यांनी ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या कारवाईनंतर सचिन पायलट लवकरच आपली भूमिका मांडणार असल्याचं कळतं.