Saamana on Five State Election : विधानसभेचा बिगुल ही मोदी सरकारच्या निरोपाची नांदी - सामना
निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. या विधानसभा निवडणुकीचा बिगुल ही मोदी सरकारच्या निरोपाची नांदी ठरणार आहे, अशा शब्दात सामनातून भाष्य करण्यात आलं आहे.