Rishabh Pant : टीम इंडियासाठी गूडन्यूज, ऋषभ पंतचा रिकव्हरीचा व्हीडिओ सोशल मीडियावर पोस्ट

Rishabh Pant : टीम इंडियासाठी गूडन्यूज, ऋषभ पंतचा रिकव्हरीचा व्हीडिओ सोशल मीडियावर पोस्ट क्रिकेटपटू ऋषभ पंत अपघातानंतर पुन्हा टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी तयार.  30 डिसेंबर 2022  रोजी ऋषभचा झाला होता अपघात. पंत बंगळुरुतील एनसीएमध्ये. पंतने सोशल मीडियावर केला रिकव्हरीचा व्हीडिओ पोस्ट. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola