Reserve Bank of India : रिझर्व बँकेचं द्वैमासिक पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही

Continues below advertisement

रिझर्व बँकेचं द्वैमासिक पतधोरण जाहीर करण्यात आलंय. यामध्ये रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आली नाही. तसंच बँकेचे व्याजदर जैसे थे राहणार आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram