MP OBC Reservation: मध्य प्रदेशात आरक्षण, महाराष्ट्रात का नाही? ABP Majha
abp majha web team
Updated at:
18 May 2022 05:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमध्य प्रदेशात ओबीसी राजकीय आरक्षणासह निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा, मध्यप्रदेशात शिवराज सिंह चौहान सरकारला मोठं यश. आठवडाभरात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश, ठाकरे सरकार काय पाऊल उचलणार याकडे लक्ष