Doodhsagar Waterfall Goa : दूधसागर धबधब्याजवळ अडकलेल्या 40 पर्यटकांची सुटका
Continues below advertisement
Doodhsagar Waterfall Goa : दक्षिण गोव्यात मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालंय. त्यामुळे दूधसागर धबधब्याजवळ जवळपास ४० पर्यटक अडकले होते. पर्यटक अडकल्याचं कळताच सुरक्षा जवानांनी घटनास्थळी धाव घेत त्यांची सुटका केली.
Continues below advertisement