Republic Day 2020 | आयटीबीपीच्या जवानांचं 17 हजर फूट उंचीच्या बर्फाळ डोंगरावर झेंडावंदन | ABP Majha
Continues below advertisement
लडाखमध्ये इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस अर्थात आयटीबीपीच्या जवानांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण केलं. तब्बल १७ हजर फूट उंचीच्या बर्फावर जवानांनी प्रजासत्ताक दिन साजरा केला. सध्या लडाखमधील तापमान उणे २० अंश सेल्सिअसच्या घरात आहे. भारत माता की जय आणि वंदे मातरमचा उदघोष करत जवानांनी ध्वजारोहण केलं.
Continues below advertisement