Republic Day 2022 : प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथ संचलन सोहळ्यात 12 राज्यांच्या चित्ररथांचा समावेश

आज देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येतोय. सकाळी साडे दहा वाजता राजपथावर संचलन सुरु होणार आहे. या निमित्तानं भारताची संस्कृती आणि सामर्थ्याचं दर्शन घडणार आहे. आजच्या राजपथ संचलन सोहळ्यात 1000 ड्रोन्स, 75 लढाऊ विमानं आणि 12 राज्यांच्या चित्ररथांचाही समावेश आहे. तर 12 राज्यांचे चित्ररथ सहभागी होणार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola