15 वर्ष जुन्या वाहनांच्या नूतनीकरणासाठी आता आठपट अधिक रक्कम मोजावी लागणार,केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Continues below advertisement

Renewal of Registration of 15 Year Old Vehicles : 15 वर्ष जुन्या वाहनांच्या नुतनीकरणाबाबत केंद्र सरकारनं मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारनं 15 वर्षांपूर्वीच्या गाड्यांचं नव्यानं रजिस्ट्रेशनसाठी लागणाऱ्या शुल्कात आठ पटीनं वाढ केली आहे. केंद्र सरकारनं केलेल्या घोषणेनुसार, आता पुढच्या वर्षी एप्रिलपासून जुन्या वाहनांच्या रजिस्ट्रेशनसाठी 5000 रुपये शुल्क भरावं लागणार आहे, जे आधीच्या रकमेहून 8 पटींनी अधिक आहे. रस्ते, परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयानं सोमवारीपासून पुढच्या वर्षापर्यंत नवी व्यवस्था लागू करण्याची अधिसूचना जारी केली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram