Relince JIOकडून मुंबईमधील ग्राहकांना खास गिफ्ट, मुंबईसह दिल्ली ,वाराणसी आणि कोलकाता शहरात फाईव्ह जी
Continues below advertisement
दसऱ्याला आपट्याची पानं सोनं म्हणून एकमेकांना देण्याची आपली परंपरा आहे. पण यंदाच्या दसऱ्याला रिलायन्स जिओकडून मुंबईतील ग्राहकांना खास गिफ्ट मिळणार आहे.
मुंबईसह दिल्ली, वाराणसी आणि कोलकाता या शहरांमध्ये आजपासून फाईव्ह जी सेवा सुरु करण्यात येणार आहे. जीओच्या ग्राहकांना आपलं सीम कार्ड न बदलता एक जीबीपीएस पर्यंतच्या स्पीडनं अनलिमिटेड डेटाचा वापर करता येणार आहे. जिओच्या काही मोजक्या ग्राहकांना फाईव्ह जी सेवा मिळणार आहे.
Continues below advertisement