AERO INDIA 2021 | भारताच्या आत्मनिर्भर संरक्षणाची झलक, बंगळुरुमध्ये 'एरो 2021' ला सुरुवात

Continues below advertisement
संरक्षण दलाचे सर्वात मोठे 13 वे प्रदर्शन आज होत आहे.बंगळुरुमध्ये फेब्रुवारी महिन्यात 3 ते 5 तारखेच्या दरम्यान संरक्षण दलाचे (Defence) सर्वात मोठे प्रदर्शन 'एअरो इंडिया शो' (Aero India) आयोजित करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या वर्षी सुर्यकिरण आणि सारंग एरोबेटिक डिस्प्ले एकसोबत होणार आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram