कोविन अॅपवर नोंदणी अनिवार्य,मग अशिक्षितांचं लसीकरण कसं करणार? सर्वोच्च न्यायालयाचा मोदी सरकारला सवाल
Continues below advertisement
नवी दिल्ली : केंद्र सरकार भारतात तयार होणाऱ्या कोरोना लसींचा संपूर्ण साठा का विकत घेत नाही? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने विचारला आहे. सोबतच लसींचा पुरवठा करताना एखाद्या राज्याला प्राधान्य देता येईल का? अशी विचारणाही सुप्रीम कोर्टाने केली आहे. देशातील कोरोना स्थितीबाबत सर्वोच्च न्यायालयातील सुमोटो याचिकेवर आज (30 एप्रिल) सुनावणी सुरु झाली. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती नागेश्वर राव आणि न्यायमूर्ती रवींद्र भट यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होत आहे.
Continues below advertisement
Tags :
Corona Vaccination PM Modi Corona Vaccine Vaccination COVID Vaccine Supreme Court Covid Vaccnation