India-China Face Off | सीमारेषेवरील झटापटीत भारताचे 20 जवान शहीद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Jun 2020 05:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भारत-चीन सीमेवर दोन्ही देशांच्या सैन्यात झालेल्या हिंसक झडपते भारताच्या 20 जवानांना वीरमरण आलं आहे. यामध्ये कमांडिंग अधिकारी कर्नल संतोष बाबू यांचाही समावेश आहे.