Coronavirus | कॅशद्वारे व्यवहार टाळा, नोटांमधून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आरबीआयचा सल्ला
Continues below advertisement
कॅशद्वारे व्यवहार टाळा, असा सल्ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशभरातील बँकांच्या ग्राहकांना दिला आहे. नोटांमधून कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी हा सल्ला देण्यात आला आहे. डिजिटल व्यवहार करण्याचा आग्रह आरबीआयने केला आहे.
Continues below advertisement