
RBI on 2000 Rupee note : ग्राहकांना 2 हजाराच्या नोटा न देण्याच्या बँकांना सूचना
Continues below advertisement
३० सप्टेंबरनंतर २ हजारच्या नोटा बंद होणार, २ हजाराच्या नोटा बँकेत जमा करण्यास ३० सप्टेंबरपर्यंत मुदत. तर सध्या व्यवहारात २ हजारच्या नोटा सुरु राहणार
Continues below advertisement