RBI कडून ATM व्यवहाराच्या दरांमध्ये बदल करण्याची बँकांना परवानगी

ATM व्यवहाराच्या दरांमध्ये वाढ करण्याची बँकांना परवानगी रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. याशिवाय दोन बँकांमधील इंटरचेंज चार्जमध्येही वाढ करण्यास मंजुरी दिली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola