Republic Day : वाळूशिल्प साकारत 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशाला मानवंदना ABP Majha Sindhudurg

73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रेम आणि शांततेचं प्रतीक म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले मधील वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी वाळूशिल्प साकारलं भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. वेंगुर्लेतील सागरेश्वर समुद्र किनाऱ्यावर साकारलेल हे वाळूशिल्प कालाप्रेमीना भुरळ घालत आहे. दोन टन वाळूचा वापर करत हे वाळूशिल्प साकारण्यात आलं आहे. हे वाळूशिल्प साकारण्यासाठी 3 तास लागले. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हे वाळूशिल्प रविराज चिपकर यांनी साकारलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola