Delhi : दिल्लीतल्या कालच्या हिंसाचाराच्या घटनेनंतर हिंदू संघटनेकडून रथयात्रा ABP Majha
abp majha web team
Updated at:
17 Apr 2022 05:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाल दिल्लीच्या जहांगीरपुरीत हिंसाचाराची घटना घडल्यानंतर आज हिंदू संघटनेकडून रथयात्रा काढण्यात आली... दिल्लीतल्या विकासनगर परिसरात हिंदू संघटनेकडून रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं... तलवार, काठ्या हातात घेऊन नागरिक यात सहभागी झाल्यानं काहीशी चिंता निर्माण झाली होती...