Bihar Flood Rapti नदीला पूर, गावांचा संपर्क तुटला, पुरानं सर्व वाहून नेलं, शेतजमिनी पाण्याखाली ABP Majha

Continues below advertisement

Bihar Flood : देशभरात अजूनही पाऊस ओसरला नाही, अनेक ठिकाणी अजूनही पावसाचा तडाखा बसतोय. बिहारच्या Rapti नदीला मोठा पूर आला असून नदीकाठच्या गावांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुरामूळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. : ABP Majha

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram