Ranjitsingh Disale Resignation : ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसलेंचा राजीनामा नामंजूर
Continues below advertisement
ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले यांचा राजीनामा अखेर नामंजूर करण्यात आलाय... शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी हा राजीनामा नामंजूर केलाय. प्रशासकीय कारणामुळे डिसले यांचा राजीनामा नामंजूर करण्यात येतं असल्याबाबत शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी आपल्या पत्रात म्हटलंयय.
Continues below advertisement