इंधन वाढीवरून काँग्रेसची मोदी सरकारवर टीका, हेच का अच्छे दिन? काँग्रेसचा मोदी सरकारला सवाल

Continues below advertisement

नवीन वर्षाच्या सुरूवातीला इंधन दरवाढीचा फटका सर्वसामान्य जनतेला बसला आहे. पेट्रोलनं तर गेल्या 25 वर्षांतील उच्चांक गाठला आहे. मुंबईत सध्या पेट्रोल 90.57 रूपये तर डिझेल 80.76 रूपयांवर पोहचलंय. लॉकडाऊनच्या काळातही गेल्या 10 महिन्यांत इंधनाच्या दरात तब्बल 14 रूपयांनी वाढ झाली आहे. नजीकच्या काळातील ही सर्वाधिक मोठी वाढ ठरली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram