Ramesh Bidhuri : भर सभागृहात शिवीगाळ, भाजप खासदार रमेश बिधुरींविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव
Ramesh Bidhuri : भर सभागृहात शिवीगाळ, भाजप खासदार रमेश बिधुरींविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव
भाजप खासदार रमेश बिधुरी यांच्या विरोधात हक्कभंग. राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी लोेकसभा अध्यक्षांना दिली नोटीस. तृणमूल काँग्रेसच्या अपूर्वा पोद्दार आणि द्रमुकच्या कनिमोळी यांनी देखील दिली हक्कभंगासाठी नोटीस.
Tags :
Ramesh Bidhuri