Ramdeo Baba Patanjali : सुप्रीम कोर्टात पतंजलीच्या जाहिरातींविरोधात याचिका

Continues below advertisement

Ramdeo Baba Patanjali : सुप्रीम कोर्टात पतंजलीच्या जाहिरातींविरोधात याचिका पतंजली उद्योग समूहाच्या जाहिरातींबाबत आज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.  काही आजारांवर ठोस इलाज म्हणून पतंजलीची  उत्पादनं असल्याची जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर  सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. आज याचिकेवर पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे.  रामदेव बाबा आणि आचार्य बालकृष्ण कोर्टात हजर राहण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram