Nashik : अयोध्येचा राम सर्वांचा आहे, तिथं कुणीही दर्शन घेऊ शकतं : गोविंददेव गिरीजी महाराज

Continues below advertisement

Nashik : अयोध्येचा राम सर्वांचा आहे, तिथं कुणीही दर्शन घेऊ शकतं, अयोध्या राम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरीजी महाराज यांचं वक्तव्य.  राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर वक्तव्य. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram