Ram Mandir Invitation : राममंदिर उद्घाटनाचं महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांना निमंत्रण ?
Continues below advertisement
Ram Mandir Invitation : राममंदिर उद्घाटनाचं महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांना निमंत्रण ? २२ जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर सोहळ्यासाठी महाराष्ट्रात कोणत्य़ा नेत्यांना निमंत्रणं जाणार, याबाबत अनेक दिवस चर्चा सुरू होती. ही चर्चा आता संपुष्टात येणार आहे. कारण उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवलेंना कुरियरनं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या या नावाने निमंत्रणं पाठवण्यात आली आहेत. उद्या किंवा परवा हे कुरियर सर्व नेत्यांच्या घरी पोहोचेल असं सांगण्यात येतंय
Continues below advertisement