Ram Mandir Inauguration:प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा ते मूर्तीची पहिली झलक ABP Majha वर संपूर्ण दृश्य

Continues below advertisement

Ram Mandir Inauguration : अयोध्येतील राम मंदिराच्या श्रीरामाची पहिली झलक EXCLUSIVE

Ayodhya Ram Mandir : अवघ्या देशाला ज्या क्षणाची आतुरता होती, तो ऐतिहासिक क्षण आज आला. उत्तर प्रदेशातील अयोध्येतील राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडली आहे. अवघ्या 84 सेकंदाच्या मुहूर्तावर रामललाची प्राणप्रतिष्ठा पार पडली. सध्या अयोध्येसह देशभरात एक अनोखा उत्साह आहे. अयोध्येतील राम मंदिर सुंदर फुलांनी सजलं आहे.

राम मंदिराच्या अभिषेकासंदर्भात लोकांमध्ये प्रचंड उत्साह होता. आता राम मंदिरात (Ram Mandir) मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी 22 जानेवारी 2024 हा दिवसच का निवडण्यात आला आणि आजच्या मुहूर्ताबद्दल इतकं खास काय होतं? सगळं सविस्तर जाणून घेऊया.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola