Ram Mandir: राम मंदिर प्रतिष्ठापनेचं ठाकरेंना निमंत्रण मिळणार, तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाची माहिती
abp majha web team
Updated at:
21 Dec 2023 05:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRam Mandir: राम मंदिर प्रतिष्ठापनेचं ठाकरेंना निमंत्रण मिळणार, तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाची माहिती.. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत राममंदिराची प्रतिष्ठापना होत आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर पूर्णविराम मिळेल. पण प्रतिष्ठापना समारंभाच्या निमंत्रणावरूनच राजकीय वाद रंगला होता, सुरुवात झाली आहे.