Keshav Prasad Maurya : काँग्रेस जर आज सत्तेत असतं तर राम मंदिर उभं राहिलं नसतं - केशव प्रसाद मौर्य
Keshav Prasad Maurya : काँग्रेस जर आज सत्तेत असतं तर राम मंदिर उभं राहिलं नसतं - केशव प्रसाद मौर्य
येत्या २२ जानेवारीला प्रभू श्री रामांच्या मंदिराचं उद्घाटन होणारेय. यासाठी मोठी तयारीही करण्यात येतेय.
तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्या मुळेच आज सर्व राम भक्तांचं स्वप्न पूर्ण होत आहे.. याचा आम्हाला अभिमान असल्याचं उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी म्हटलंय. तसंच 'काँग्रेस जर आज सत्तेत असतं तर आज राम मंदिर उभं राहिलं नसतं' ज्यांच्या सोबत ते गेले त्यांनीच राम मंदिरचा विरोध केला. असंही ते म्हणालेत.
---------
याचसंदर्भात त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी.