Ram Mandir Ayodhya Inauguration : अयोध्यत रस्त्यावर ठिकठिकाणी दिपोत्सव अयोध्येतून थेठ आढावा
abp majha web team
Updated at:
22 Jan 2024 07:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRam Mandir Ayodhya Inauguration : अयोध्यत रस्त्यावर ठिकठिकाणी दिपोत्सव अयोध्येतून थेठ आढावा
गेल्या 500 वर्षांपासून ज्या क्षणाची सर्व जण वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला आणि रामलला त्यांच्या मंदिरात (Ram Mandir) विराजमान झाले. गर्भगृहात रामललाची 51 इंचाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. रामललाच्या ज्या मूर्तीची स्थापना मंदिरात करण्यात आलीये, ती मूर्ती कर्नाटकाचे मूर्तीकार अरुण योगीराज यांनी साकारली आहे. ही मूर्ती शाळीग्रामच्या शिलांपासून तयार करण्यात आलीये ज्याला धार्मिक ग्रंथांमध्ये आणि शास्रांमध्ये विष्णुचे स्वरुप मानले जाते. दरम्यान पंतप्रधान मोदींच्या हस्ते रामललाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलीये.