Ram Mandir Ayodhya : राम मंदिर उद्धाटन सोहळ्याला महाराष्ट्रातून 889 जणांना अयोध्येसाठी निमंत्रण
Continues below advertisement
Ram Mandir Ayodhya : राम मंदिर उद्धाटन सोहळ्याला महाराष्ट्रातून 889 जणांना अयोध्येसाठी निमंत्रण
अयोध्येत 22 जानेवारीला श्रीरामाच्या भव्य मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे... या उद्घाटन सोहळ्यासाठी महाराष्ट्रातल्या 889 जणांना निमंत्रण देण्यात आलंय.. त्यामध्ये उद्योग, क्रीडा, कला तसेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त असलेल्या 534 जणांचा समावेश आहे... तर राज्यातील 355 साधू - महंतांनांही अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलंय.. ..
दरम्यान यासंदर्भात विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र आणि गोवा प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी
Continues below advertisement