Ram Mandir Ayodhya : राम मंदिराचे पहिले फोटो 'माझा' वर , गर्भगृह, मुख्य मंडपातले फोटो EXCLUSIVE
Continues below advertisement
Ram Mandir Ayodhya : राम मंदिराचे पहिले फोटो 'माझा' वर , गर्भगृह, मुख्य मंडपातले फोटो EXCLUSIVE .. अयोध्येत 22 जानेवारी रोजी राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. हे मंदिर कसे असेल याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. अयोध्येत राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे.
Continues below advertisement