Ram Mandir Ayodhya : राम मंदिरात सामान्यांना कधी मिळणार दर्शन ?
Ram Mandir Ayodhya : राम मंदिरात सामान्यांना कधी मिळणार दर्शन ? अयोध्येतील राम मंदिर भक्तांसाठी फेब्रुवारीत उघडणार, मात्र लोकांनी मार्चमध्येच आलेलं चांगलं, श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष महंत गोविंद देव गिरी महाराज यांची एबीपी माझाला EXCLUSIVE मुलाखत