Ram Mandir Ayodhya : प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी श्रीरामाची जन्मभूमी अयोध्यानगरी सजली
२२ जानेवारीलाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी श्रीरामाची जन्मभूमी अयोध्यानगरी सजली आहे. हनुमान गढी असो वा राममंदिर परिसर... सगळीकडे फक्त रामनामाचा जप दिसून येतोय... भक्तांचा उत्साह आणि आनंद गगनात मावेनासा झालेला असतानाच, संपूर्ण अयोध्या नगरीत रंगरगोटी केली जात आहे. दुकानांवर तसंच भिंतीवर श्रीराम आणि हनुमानाचं छायाचित्र रेखाटलं जात आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी...